How to Earn Money from affiliate Marketing

Affiliate Marketing म्हणजे काय आहे – Affiliate Marketing Madhun Online Paise Kase Kamvayche

How to Make Money Online From Affiliate Marketing


Affiliate मार्केटिंग म्हणजे नेमके काय आणि याच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण ऑनलाईन कमाई करू शकतो ते पण एकदम चांगल्या पद्धतीने तर याविषयीची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो आज कालचा जो जमाना आहे तो नक्कीच इंटरनेटचा, ऑनलाइन शॉपिंगचा, ऑनलाईन मार्केटिंगचा आहे तर नक्कीच तुम्हाला अ‍ॅफिलियेट मार्केटिंग म्हणजे काय हे या युगामध्ये माहिती पाहिजे.

What is Affiliate Marketing


Affiliate marketing म्हणजे एक असा ऑनलाइन अर्निंग करण्याचा प्रकार आहे तर यामध्ये एक ब्लॉगर किंवा एक youtuber एका कोणत्याही कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे ते त्याची वेबसाईट किंवा युट्युब व्हिडिओज मध्ये प्रमोट करून त्याच्या मार्फत जे पण कमिशन आहे ते कमावतो आणि यालाच आपण affiliate कमाई म्हणतो.

Affiliate मार्केटिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादे प्रमोट केलेले प्रॉडक्ट तुमच्या एफिलिएट लिंक मधून विकत घेतले जाते त्यावेळेस तुम्हाला त्या प्रॉडक्ट जे पण कमिशन असते तर ते मिळते यामध्ये तुम्हाला मॉनिटायझेशनचा दुसरा असा वेगळा प्रकार नाहीये युट्युब आणि फेसबुक सारखा याचा अर्थ असा की जर तुमची affiliate लिंक आहे त्याच्या मार्फत जर जास्त एखादे प्रॉडक्ट सेल झाले तर नक्कीच तुम्ही जास्त कमाई करू शकता.

मित्रांनो affiliate marketing मधून कमावण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे जे ई कॉमर्स वेबसाईट आहे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन सारख्या यावर रजिस्टर करावे लागते.

Affiliate Marketing madhun online Paise kase Kamvayche

Earn Money Online Without Any Investment


मित्रांनो affiliate मार्केटिंग साठी तुम्हाला कुठलीही फीज पेड करावी लागत नाही. तुम्हाला साइन अप करण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाईटवर एकही रुपया द्यावा लागत नाही. तुम्ही फ्री मध्ये साइन अप करू शकता तर नक्कीच मित्रांनो तुम्ही त्यासाठी जो पण eligibility क्रायटेरिया आहे तो तुम्हाला कंप्लीट करावा लागेल.

यानंतर तुम्ही तुमच्या ब्लॉग आणि यूट्यूब चैनल च्या माध्यमातून ते जे affiliate product आहे कोणते पण तुम्ही निवडू शकता जे तुम्हाला वाटते की नक्कीच तुमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मार्फत जास्त सेल होऊ शकते. तर ते प्रॉडक्ट तुमच्या ब्लॉग आणि युट्युब चॅनेल मार्फत प्रमोट करायचे आहे आणि मित्रांनो प्रमोट केल्यानंतर जे पण जेवढे पण सेल तुमच्या त्या लिंक मार्फत होतील त्यानंतर जे कमिशन होईल ते तुम्हाला त्या ई-कॉमर्स वेबसाईट वरून दिले जाते.

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही affiliate marketing मधून चांगल्या पद्धतीने कमाई करू शकता. नक्कीच पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा ही माहिती समजेल आणि जर त्यांनी सुद्धा नक्कीच जर ऑनलाईन इनकम करण्यासाठी ट्राय केले तर नक्कीच त्यांना हा एक प्लॅटफॉर्म सुद्धा आवडला तर नक्कीच ते सुद्धा यातून चांगल्या पद्धतीने कमाई करू शकतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.