E Shram Card benefits in Marathi

11+ ई-श्रम कार्डचे फायदे | E Shram Card benefits in Marathi

भारत देशात अनेक मजदूर व कामगार आहेत ज्यांची परिस्थिती साड्या एवढी काही चांगली नाही व ते हलाकीत दिवस दाखतात. एवढे मजदूर व कामहार असून ही देशात पाहिजेत तसे विकास दिसून येत नाहीत.

याच साठी केंद्र सरकार ने ई श्रमिक कार्ड ची योजना सुरू केली आहे. हे कार्ड श्रमिक वर्गासाठी आहे, सरकार प्रमाणे ह्या मुले सर्वागीण विकास घडवून येईल.

चला तर आता आपण या ई श्रम कार्डचे फायदे जाणून घेऊया (E Shram Card benefits in Marathi).

ई श्रम कार्ड चे फायदे खली दिले आहेत (E Shram Card benefits in Marathi) :

  1. ई श्रम कार्ड ला सरकारने आधार कार्ड सोबत लिंक केले आहेत.
  2. असंघटित क्षेत्रात राहत असलेल्या काम करत असलेल्या कामगाराने पर्यंत पोहोचविणे.
  3. मजदूरांपर्यंत सामाजिक सुरक्षेची योजना पोहोचविणे.
  4. कामगार व माजदूरांचा डेटाला राष्ट्रीय स्तरावर सकीकृत करणे हा या मागील केसन्द्र सरकारचा हेतू आहे.
  5. असंघटित क्षेत्राला माजदूरांना ह्या योजनेचा पुरेपूर फायदा घेत यायला हवा.
  6. ई श्रम कार्ड असल्यास आपण सरकारच्या कोणत्या ही योजनेला एलिगिबल म्हणजेच कोणत्या ही योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत आहे.
  7. ई श्रमिक कार्ड ची नोंदणी केल्या नंतर, त्या व्यक्ती चा जर अपघाती मृत्य झाला तर त्याच्या कुटुंबाला २ लाख पर्यंत आर्थिक मदत करण्यात येईल.
  8. जर अबद्धती मृत्यू नाही झाला पण कोणते ही अपंगत्व आले तर त्या कुटुंबाला तरी सुद्धा १ लाखा ओर्यंत मदत करण्यात येईल.

असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्डद्वारे अनेक फायदे मिळू शकतात, जसे की 60 वर्षांनंतर मिळणारी पेन्शनची रक्कम, मृत्यू विमा, अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य, UAN क्रमांक आणि बरेच काही. ई-श्रम कार्ड आणि रेशन कार्ड जोडण्याचा सरकारचा मानस आहे जेणेकरून कार्डधारकांना इतर राज्य आणि संघ प्रायोजित कार्यक्रमांचा लाभ घेता येईल.

  • श्रमिक कार्डधारकांना दरमहा ५०० ते १,००० पर्यंत मिळतील.
  • या कार्यक्रमातून केवळ पैसेच मिळत नाहीत, तर मुलांना सायकल, साधने, शिलाई मशीन आणि इतर गोष्टी मोफत दिल्या जातात.
  • आंशिक अपंगत्वासाठी 2 लाख रुपयांची जीवन विमा पॉलिसी आणि 1 लाख रुपयांची रोख मदत असेल.

ई-श्रम कार्ड प्राप्त करण्यासाठी पात्रता निकष?

  • श्रमिक (मजदूर) 16-59 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.
  • करदाते स्वीकारले जात नाहीत.
  • EPFO आणि ESIC नोंदणी असलेले लोक पात्र नाहीत.
  • असंघटित क्षेत्राशी संबंधित असणे आवश्यक आहे

तर मित्रानो हे अत्यंत महत्वाचे ई श्रम कार्डचे फायदे आहेत (E Shram Card benefits in Marathi). तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा व तुम्हाला ई श्रमिक कार्ड चे अजून कोणते माहीत हवी आहे कंमेंट मध्ये सुदचवा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.