Facebook वरूण पैसे कसे कमवायचे – Facebook Madhun Online Paise Kase Kamvayche
How to Earn Money From Facebook in Marathi
मित्रांनो या पोस्टमध्ये आपण फेसबुकच्या माध्यमातून कशा पद्धतीने ऑनलाईन कमाई तुम्ही करू शकता याविषयीची संपूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत तर नक्कीच तुम्ही पोस्टला शेवटपर्यंत वाचा
फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन अर्निंग केली जाते हे बऱ्याच जणांना माहिती आहे काही जणांना अजूनही माहिती नाही तर ते फक्त फेसबुकचा वापर फोटो शेअरिंग करण्यासाठी आणि व्हिडिओज टाकण्यासाठी करतात.
Earn Money Online From Facebook Page
तर मित्रांनो फेसबुक मध्ये तुम्हाला कमाई करण्यासाठी एक पेज बनवावे लागते आणि त्यानंतर फेसबुक पेज तुम्हाला ग्रो करून फेसबुकचा जो पण मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट केल्यानंतर तुमचे फेसबुक पेज मॉनिटाइज होते. त्यानंतर मित्रांनो तुमच्या ज्या व्हिडिओज आहेत त्यावर ॲडव्हर्टाइजमेंट दाखवली जाते आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने ऑनलाईन कमाई होते.

तुम्हाला फेसबुक पेज ग्रो करणे खूप महत्त्वाचे आहे कारण की जितके तुमच्या फेसबुक पेजला लाईक असतील तेवढे views येण्याचे chances आहेत आणि फेसबुक वर जर तुम्ही तुमचे व्हिडिओ जर चांगल्या क्वालिटीने आणि चांगले जर एडिट करून टाकले तर नक्कीच तुम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळेल. तुमचे व्हिडिओ जर व्हायरल झाले तर महिन्याला नक्कीच तुम्ही एक लाख पर्यंत सुद्धा अर्निंग करू शकता.
1) Facebook Page Monetization
फेसबुक मधून online earning करण्याचा पहिला सोपा मार्ग म्हणजे फेसबुक पेज मॉनिटायझेशन. यामध्ये तुम्ही जो पण फेसबुक पेजचा monetization क्रायटेरिया आहे सोबतच व्हिडिओ अपलोड करताना जे रुल्स आणि रेगुलेशन्स फॉलो करायचे आहेत ते फॉलो केल्यानंतर तुमचे फेसबुक पेज मॉनिटाइज होते. त्यावर youtube प्रमाणेच ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली जाते आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने फेसबुक मधून सुद्धा अर्निंग करू शकता.
2) Product Review
फेसबुक पेज मधून दुसरा ऑनलाइन कमाई करण्याचा मार्ग म्हणजे प्रॉडक्ट Review. तर मित्रांनो एकदा तुमचे जर पेज ग्रो झाले चांगली ऑडियन्स तुमच्याकडे जर आली तर नक्कीच वेगवेगळ्या कंपन्या तुमच्या सोबत कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांच्या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे ते तुमच्याकडून ते प्रमोट करून घेतात. म्हणजेच तुम्ही ते प्रॉडक्ट एखादा व्हिडिओ बनवून तुमच्या ऑडियन्सला त्याबद्दल माहिती सांगणार आहेत नक्कीच ही माहिती देण्याचे कंपनी तुम्हाला काही पैसे देते तर ही सुद्धा एक ऑनलाईन अर्निंग करण्याची चांगली संधी आहे फेसबुकच्या माध्यमातून नक्कीच एकदा तुम्ही Try करू शकता.
तर मित्रांनो तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक मार्ग नक्कीच निवडू शकता फेसबुक पेज मधून ऑनलाईन अर्निंग करण्यासाठी सोबतच तुम्ही जर दोन्ही मार्ग जरी वापरलेत ऑनलाईन कमाई करण्यासाठी ते सुद्धा चांगलेच आहे नक्कीच यातून जास्त कमाई तुमची होईल.