Google Opinion Rewards- गुगल ओपिनियन रिवार्ड

या पोस्ट मधून तुम्हाला एक नवीन माहिती मिळणार आहे की कशा पद्धतीने Google Opinion Rewards च्या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने ऑनलाईन कमाई करू शकता याविषयीची माहिती सांगणार आहे.

मित्रांनो गुगल ओपिनियन रिवार्ड हे एप्लीकेशन स्वतः गुगलचे आहे

Google ओपिनियन रिवार्ड हे एप्लीकेशन विद्यार्थ्यांसाठी खास करून खूप महत्त्वाचे होते आहे. कारण की विद्यार्थी यामध्ये पार्ट टाइम चांगली पद्धतीने कमाई करू शकतात आपला फक्त थोडासा वेळ देऊन.

google opinion rewards एप्लीकेशन मधून ऑनलाइन कमाई करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला Google ओपिनियन रिवार्ड्स ऐप तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर गुगल अकाउंट च्या मदतीने त्यावर साइन अप करायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वेगवेगळे सर्वे ॲप्लिकेशन मध्ये असतात तर ते सर्वे पूर्ण करून तुम्हाला ऑनलाईन कमाई करायची आहे.

google आपल्या ज्या सर्विसेस आहेत सोबतच जे प्रॉडक्ट आहेत ते नक्कीच चांगल्या पद्धतीने इम्प्रू करण्यासाठी वेगवेगळ्या टायमिंग वर सर्वेज आयोजित करत असते तर मित्रांनो गुगल नक्कीच या सर्वेंमधून एकदम चांगल्या पद्धतीने उत्तरे घेऊन तुम्हाला योग्य ते रिवार्ड देत असते.

How to install

गूगल ओपिनियन रिवार्ड्स एप्लीकेशन इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर पहिल्यांदा ओपन करायचे आहे

त्यानंतर तुम्ही सर्च बॉक्समध्ये Google Opinion Rewards हे टाईप करून टाकायचे आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर गुगल ओपन रिवार्ड्स एप्लीकेशन येईल, त्यानंतर इन्स्टॉल बटन वर क्लिक करून ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे आहे तुमच्या मोबाईल फोन मध्ये आणि इन्स्टॉल करणे एकदम फ्री आहे.

मित्रांनो नक्कीच गूगल ओपिनियन रिवार्ड्स ॲप कसे डाउनलोड करायचे आणि सोबतच मित्रांनो त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने कमाई तुम्ही करू शकता याविषयीची संपूर्ण माहिती तुम्ही आतापर्यंत वाचलेली असेल, तर नक्कीच तुमच्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करायला विसरू नका. सोबतच बाकीच्या सुद्धा पोस्ट ज्या आहेत त्या सुद्धा नक्की वाचा त्या मध्ये सुद्धा वेगवेगळे ऑनलाईन कमाई करण्याचे मार्ग जे आहेत त्याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.