how to make money from youtube in marathi

5 सोपे मार्ग यूट्यूब चैनल मधून पैसे कमावण्याचे – YouTube Madhun Paise Kase Kamvave

How to Earn Money From YouTube Channels in Marathi


आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक जण ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतो ऑनलाइन कमाई करण्याचे बरेच वेगवेगळे मार्ग आहेत परंतु योग्य मार्ग कोणते आहेत याची संपूर्ण डिटेल माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे.

तर मित्रांनो आपण या पोस्टमध्ये Online Earning करण्याचा प्लॅटफॉर्म म्हणजेच Youtube Channel बनवून ऑनलाइन कमाई कशी केली जाते याबद्दलची माहिती पाहणार आहोत.

How to Grow YouTube Channel –

बरेच जण youtube चैनल बनवतात त्यावर कंटेंट (videos) टाकतात परंतु ते नियमित काम करत नाहीत त्यामुळे त्यांचा चैनल ग्रो होत नाही किंवा योग्य त्या पद्धतीने चैनल वर काम न केल्यामुळे त्यांना पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही.

परंतु यूट्यूब वर तुम्ही नियमितपने काम केले आणि योग्य त्या पद्धतीने व्हिडिओज अपलोड करण्याचे काम केले, सोबतच तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये जर कॉलिटी दिली आणि तुमचा कंटेंट जर लोकांना आवडला तर नक्कीच तुम्ही youtube channel मधून चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता

यूट्यूब चैनल च्या माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या पाच मार्गांनी अर्निंग करू शकता, याबद्दलची माहिती या पोस्टमध्ये पुढे दिलेली आहे नक्कीच तुम्ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल.

1) Youtube Channel ला Monetize करून कमाई करने

Youtube वर अर्निंग करण्याचा एकदम सोपा मार्ग म्हणजे यूट्यूब मॉनिटायझेशन. यावर तुम्हाला काहीही वेगळे करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त व्हिडिओज अपलोड करायचे आहेत आणि youtube चा जो monetization criteria आहे (12 महिन्यात 4000 तासांचा Watchtime आणि 1000 सब्सक्राइबर्स ) तो पूर्ण करायचा आहे आणि नंतर तुमचा चैनल मॉनिटाइज होतो त्या माध्यमातून तुमच्या चॅनलवर अॅड्स दाखवल्या जातात.

तुमच्या youtube चैनल वर जेवढी पण एडवर्टिजमेंट दाखवली जाईल त्या एडवर्टिजमेंट मधून जेवढी पण कमाई जनरेट होईल त्यातील 55% अर्निंग तुम्हाला दिली जाते आणि 45% अर्निंग ही युट्युब स्वतः ठेवते.

2) Affiliate Marketing

मित्रांनो youtube चैनल मधून दुसरा अर्निंग करण्याचा मार्ग म्हणजे अॅफिलिएट मार्केटिंग. तुम्ही जर एखादा Vlogging चॅनल चालवत असाल तर मित्रांनो यामध्ये तुम्ही नक्कीच जे पण गैजेट वापरता Vlogging करण्यासाठी म्हणजेच तुमचा कॅमेरा, ट्रायपॉड, स्टॅन्ड यासारख्या वस्तूंच्या प्रॉडक्टची जी अॅफिलिएट लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये देऊन त्याच्या माध्यमातून जे कमिशन होईल त्याने सुद्धा चांगल्या पद्धतीने कमाई करू शकता.

3) Online Course Selling

तिसरा युट्युब मधून कमाई करण्याचा मार्ग म्हणजे तुम्ही ऑनलाईन कोर्स सेल करू शकता

ऑनलाइन कोर्स सेलिंग करण्यासाठी तुम्हाला एखाद्या विशिष्ट अशा गोष्टींमध्ये एक्सपर्ट होणे खूप महत्त्वाचे आहे म्हणजेच तुम्ही जर टीचिंग मध्ये जर एक्सपर्ट असाल तर तुम्ही तुमचा स्वताचा कोर्स बनवून तो नक्कीच ऑनलाईन youtube चॅनेलच्या माध्यमातून प्रमोट करून सेल करू शकता याने सुद्धा नक्कीच चांगल्या पद्धतीने तुम्हाला अर्निंग होते.

4) Youtube Channel Membership

चौथा यूट्यूब मधून कमाई करण्याचा मार्ग म्हणजे तुम्ही youtube चॅनल मेंबरशिपचा जो ऑप्शन आहे तो ऑन करून अर्निंग करू शकता.

youtube चैनल मेंबरशिप म्हणजेच असा ऑप्शन आहे की यामध्ये तुम्हाला तुमचे सबस्क्राइबर महिन्याला काही फीज देतात आणि त्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओज बनवायचे जे की फक्त ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनाच ते व्हिडिओ मिळतील बाकीचे जे सबस्क्राईब आहेत त्यांना ते व्हिडिओ पाहायला मिळणार नाहीत.

5) Product Review

पाचवा youtube चैनल मधून अर्निंग करण्याचा मार्ग म्हणजे product review. मित्रांनो यात एखादी कंपनी तुम्हाला कंपनीचे एखादे प्रॉडक्ट देईल आणि त्याची जी माहिती आहे ती तुम्ही तुमच्या सबस्क्राईबरला सांगायची आहे.

मित्रांनो समजा तुमचा जर youtube चैनल हेल्थ रिलेटेड असेल तर नक्कीच एखादे हेल्थचे जे प्रॉडक्ट असेल त्याचा तुम्ही रिव्ह्यू तुमच्या चैनल वर करणार आणि त्याच्या माध्यमातून त्या प्रोडक्टची माहिती तुमच्या सबस्क्राईबरला मिळेल. मित्रांनो या माध्यमातून तुम्हाला ते प्रॉडक्ट वापरायला सुद्धा मिळते आणि सोबतच कंपनी त्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू करण्याचे तुम्हाला नक्कीच तुमचे जे चार्जेस असतील ते सुद्धा देते.

तर मित्रांनो या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही youtube चैनल मधून चांगल्या पद्धतीने कमाई करू शकता आणि काही युट्युबर तर असे आहेत की जे महिन्याला लाखो रुपये सुद्धा कमावत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.