Instagram Madhun Paise Kase Banvayche

4 सोपे मार्ग Instagram मधून पैसे कमवायचे – Instagram Varun Paise Kase Kamvayche

How to Earn Money From Instagram in India – Instagram Madhun Paise Kase Banvayche

मित्रांनो आजकाल सोशल मीडियाचा वापर प्रत्येक जण करत असतो परंतु त्याचा योग्य वापर करणे सुद्धा तितके महत्त्वाचे आहे आणि सोबतच सोशल मीडिया मधून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने ऑनलाईन कमाई करू शकतो हे बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असते परंतु त्यातील काही जण असे असतात ते नक्कीच चांगले प्रयत्न करतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई सुद्धा करतात.

इंस्टाग्राम हा एक व्हिडिओ शेअरिंग आणि फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे यावर प्रत्येक जण आपले व्हिडिओज आणि फोटो शेअर करत असतो परंतु instagram च्या माध्यमातून कमाई सुद्धा केली जाते आणि ती कशा पद्धतीने केली जाते याविषयीची माहिती प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो शेअरिंग करणारा आहे त्याला माहिती असेलच असे नाही.

Earn Money Online From Instagram Without Any Investment


तर मित्रांनो instagram च्या मदतीने कशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या पार्ट टाइम मध्ये किंवा फुल टाइम मध्ये चांगल्या पद्धतीने ऑनलाईन कमाई करू शकता या विषयाची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे तर नक्कीच ही पोस्ट तुम्ही शेवटपर्यंत वाचा

Instagram Madhun Paise Kase Banvayche

1) Product Pramotion


Instagram च्या माध्यमातून पहिला कमाई करण्याचा मार्ग म्हणजे Product Pramotion. मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर फोटो आणि व्हिडिओ शेअर करता त्यावेळेस तुम्हाला नक्कीच नवनवीन लाईक्स पण भेटतात सोबतच followers सुद्धा भेटत असतात. तर तुमचे फॉलोवर्स जसजसे वाढत जातात तसतसे नवनवीन ब्रँड्स तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतात आणि ते त्यांचे ब्रँड तुमच्याकडून products प्रमोट करून घेतात तर या प्रमोशन साठी तुम्हाला त्या कंपनीकडून चांगल्या पद्धतीने paise दिले जातात.

2) Affiliate Marketing


मित्रांनो instagram च्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने affiliate मार्केटिंग करून कमाई करू शकता यामध्ये तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट सोबतच ॲमेझॉन सारख्या ज्या वेबसाईट आहेत. यावर तुम्हाला तुमचे affiliate अकाउंट बनवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही जे पण तुमचे affiliate प्रॉडक्ट आहे ते instagram च्या माध्यमातून प्रमोट करायचे आहे आणि त्या तुमच्या प्रमोशन मध्ये जी affiliate लिंक असेल त्या लिंक मधून जे पण तुमचे सेल होईल प्रॉडक्ट तर त्या प्रॉडक्ट मागचे जे कमिशन आहे ते तुम्हाला मिळते आणि या पद्धतीने तुम्ही affiliate earning करू शकता.

3) Photo Selling


मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की instagram चा खास करून वापर हा फोटो शेअरिंग करण्यासाठी केला जातो. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही जर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असाल तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही फिरले तेथील काही तुम्ही व्यवस्थित आणि सुंदर असे फोटोग्राफ जर कॅप्चर केले आणि ते तुमच्या instagram हॅण्डल वर जर तुम्ही वॉटर मार्क लावून टाकले तर नक्कीच एखाद्या कंपनीला किंवा व्यक्तीला जर ते फोटो आवडले तर ते नक्कीच तुमच्याकडून फोटोज परचेस करू शकतात. या पद्धतीने तुम्ही जे चांगले फोटो काढलेले आहेत ते तुम्ही सेल सुद्धा instagram च्या माध्यमातून करू शकता.

4) Account Promotion


जर तुमच्या Instagram Account वर जर चांगल्या पद्धतीने फॉलोवर्स असतील (1 लाख आणि त्यापेक्षा जास्त) तर तुम्ही दुसऱ्याचे इंस्टाग्राम अकाउंट प्रमोट करून सुद्धा चांगल्या पद्धतीने कमाई करू शकता. म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही एखाद्या पॉप्युलर क्रियेटर असाल किंवा तुमच्याकडे चांगले फॉलोवर्स असतील तर जे पण स्मॉल क्रियेटर आहेत ज्यांना फॉलोवर्स स्वतःचे वाढवायचे आहेत ते नक्कीच तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील आणि नक्कीच त्यांचे जे अकाउंट आहे ते तुमच्याकडून ते प्रमोट करून घेतील तर तुम्ही अशा पद्धतीने प्रमोशन करून सुद्धा instagram मधून चांगल्या पद्धतीने कमाई करू शकता.

वरीलपैकी कोणत्याही एका माध्यमातून तुम्ही instagram चा वापर करून चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता. सोबतच तुम्ही सगळे मार्ग सुद्धा वापरू शकता इंस्टाग्राम मधून कमाई करण्यासाठी परंतु त्यासाठी तुम्हाला तेवढे मॅनेज करण्यासाठी वेळ सुद्धा द्यावा लागेल परंतु नक्कीच तुम्ही जर पार्ट टाईम मध्ये स्टार्टिंगला केले आणि जर चांगली कमाई झाली तर फुल टाईम मध्ये सुद्धा तुम्ही चांगली कमाई instagram च्या अकाउंट मधून करू शकता.

तर नक्कीच मित्रांनो ही पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.