घरबसल्या कहाणी लिहून पैसे कमवा – Internet Cha Vapar Karun Online Paise Kase Kamvayche
मित्रांनो बऱ्याच जणांना काही ना काही लिहिण्याची आवड असते. प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट असतो तर काहींना कहाणी लिहिण्याची खूप आवड असते तर कहानी लिहून कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन कमाई करू शकता तर याविषयीची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे तर पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
1) कहाणीचा Youtube Channel
मित्रांनो तुम्ही youtube साठी कहाणीचा एक व्हिडिओ बनवून त्याच्या मार्फत ऑनलाइन कमाई करू शकता.
कहाणी चा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कहाणी लिहायची आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही एडिटिंग सॉफ्टवेअर मधून किंवा एडिटिंग एप्लीकेशन मधून ती कहाणी वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करून त्याचा स्लाईड शो बनवायचा आहे. त्यानंतर ती कहाणी जी आहे त्यावर तुम्ही व्हॉइस ओवर देऊन व्हिडिओज बनवायचे आहेत मित्रांनो याच्या मार्फत तुम्ही चांगल्या पद्धतीने youtube मधून कमाई करू शकता.
यासाठी तुम्हाला youtube चा जो मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करावा लागेल त्यानंतर तुम्ही गुगल adsense च्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.
2) E – Book
मित्रांनो ज्या कहाणी म्हणजेच गोष्टी लिहिणार आहात त्याचे एक ई-बुक बनवून सुद्धा चांगल्या पद्धतीने ऑनलाईन कमाई करू शकता. तुम्ही तुमचे जे ई-बुक बनवणार आहात ते गुगल प्ले स्टोअर, ॲमेझॉन या प्लॅटफॉर्मवर लिस्ट करून चांगल्या पद्धतीने कमाई करू शकता. तुम्ही हे तुमचे ई-बुक सेल झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीची कमाई ही महिन्याला होत राहील.
3) Blog वर कहाणी लिहून
मित्रांनो तुम्ही कहाणी लिहू शकता म्हणजेच ही कहाणी एक प्रकारे एक ब्लॉक पोस्ट सुद्धा झालेली आहे. तर मित्रांनो काय करायचे आहे तुम्हाला ब्लॉगर वेबसाईटवर गुगलचे जी ब्लॉगर वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला एक स्वताची वेबसाईट बनवायची आहे आणि त्यावर वेगवेगळी कहानी पोस्ट स्वरूपात लिहून त्याला मॉनिटाइज करायचे आहे google adsense कडून आणि त्यानंतर तुमच्या कहाणीवर ऍडव्हर्टाइजमेंट शो केली जाईल गुगलकडून आणि या मार्फत तुम्ही चांगल्या पद्धतीने महिन्याला कमाई करू शकता.
4) Freelancing
मित्रांनो फ्रीलान्सिंगच्या ज्या वेगवेगळ्या साइट्स आहेत, upwork, fiverr तर या वेबसाईटवर तुम्ही तुमची संपूर्ण माहिती टाकून एक प्रोफाइल बनवायचे आहे. या माहितीत प्रोफाइल मध्ये तुम्ही तुमची जी एक्सपर्टीज आहेत कहाणी लिहिण्याची सोबतच वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जी माहिती आहे त्याबद्दल चे सगळे तुमचे स्किल्स तुम्ही टाकून तुमचा अनुभव टाकून तुम्हाला नंतर त्यामध्ये ऑर्डर्स येत जातात आणि त्या ऑर्डरच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्या ऑर्डर्स कम्प्लीट करून चांगली कमाई करू शकता.
तर ऑनलाईन कहानी लिहून कशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने महिन्याला कमाई करू शकता याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर माहिती आवडलेली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. मित्रांनो तुम्ही ही कहाणी लिहिण्याचे काम पार्ट टाइम मध्ये सुद्धा करू शकता आणि सोबतच जर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आला तुमची कमाई जर तुमच्या जॉब पेक्षा जास्त झाली तर तुम्ही फुल टाइम मध्ये सुद्धा हे काम करू शकता.