महाराष्ट्रात आता डिझेल चे दर घसरले, आता दर प्रत्येक लिटर माघे स्वस्त झाले

महाराष्ट्रात आता डिझेल चे दर घसरले, आता प्रत्येक लिटर माघे ४ रुपये ६ पैश्यानी स्वस्त झाले आहे. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाना ट्विटर चा माध्यमातून दिली आहे.

केंद्र सरकार ने पेट्रोल व डिझेल चे दर अडीझ रुपयांनी कमी केले होते. याचा अर्थ आता पेट्रोल देखील २.५ रुपयांनी कमी जहाल होते. ही घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या वेळी पेट्रोल पाच रुपयांनी कमी जहाल होते. काल पुन्हा फडनवी यांनी डिझेल चे भाव ४ रुपये ६ पैश्यानी स्वस्त करायचे ठरवले, म्हणूनच फडणवीसांनी १ रुपये ५६ पैश्यानी दर कमी करायचे ठरवले.

या बातमी मुले इंधन चालवणाऱ्या सारखा सामान्य लोकांना मोठा दिलासा भेटला आहे. आज काल अनेकांना कडे गाडी आहे व हा फायदा सर्वाना होणार आहे. तसे बघायला गेलं की आंतराष्ट्रीय बाजारात काच्या तेलाच्या किमती वाढत आहेत, व त्या मुळे पेट्रोल, डिझेल चे देखी भाव वाढत आहेत.

अश्या परिस्थिती मध्ये देखील केंद्र सरकार ने सर्व सामान्य लोकांचा विचार मारून दर कमी करायचे विचार करून , दर अडीच रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. स्वतः केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकारा द्वारे ही घोषणा केली आहे.

तर तुम्हाला काय वाटते दर अजून कमी करायला हवे का? किती होईल हवे आम्हाला नक्की कळवा. अश्याच बातम्या मिळण्या साठी व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा व नोटिफिकेशन ऑन ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published.