Online Content Writing Karun Paise Kase Kamvayche

4 मार्ग Content Writing करून पैसे कमवायचे – Online Content Writing Karun Paise Kase Kamvave

आजच्या युगामध्ये बऱ्याच जणांना कंटेंट रायटिंग करणे खूप चांगले वाटते आणि बऱ्याच जणांचे ते पॅशन सुद्धा आहे त्यामुळे बरेच जण ते content writing करून सुद्धा चांगल्या पद्धतीने ऑनलाइन कमाई करतात. सोबतच मित्रांनो ती कमाई एक प्रकारे फुल टाइम जॉब च्या पेक्षा जास्त आपल्याला पाहायला बऱ्याचदा मिळते.

What is Content Writing in Marathi ?


तर मित्रांनो कंटेंट रायटिंग म्हणजे नेमके काय तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पहिल्यांदा पाहू. त्यानंतर तुम्हाला कंटेंट रायटिंग च्या माध्यमातून कशा पद्धतीने ऑनलाइन कमाई केली जाते याविषयीची माहिती पुढे सांगणारच आहे.

Online Content Writing Karun Paise Kase Kamvave


कंटेन्ट रायटिंग म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी म्हणजेच आर्टिकल सोबत स्टोरीज आणि वेगवेगळ्या गोष्टींचा रिव्ह्यूज आणि न्यूज लिहिने इत्यादी बद्दल माहिती लिहिता म्हणजेच कंटेंट रायटिंग होय.

How to Earn Money From Content Writing


तर मित्रांनो या पोस्टमध्ये पुढे आपण कंटेंट रायटिंग मधून चांगल्या पद्धतीने ऑनलाइन कमाई करण्याचे बेस्ट मार्ग कोणते आहेत याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे तर नक्कीच पोस्टला शेवटपर्यंत वाचा.

1) Freelance Content Writer


कंटेंट रायटिंग मधून पहिला ऑनलाइन कमाई करण्याचा मार्ग म्हणजे फ्रीलान्सिंग तर मित्रांनो फ्रीलान्सिंग आहे. Freelancing करण्यासाठी तुम्हाला फ्रीलान्सिंगच्या काही वेबसाईट्स आहेत त्यावर तुम्हाला पहिल्यांदा साइन अप करावे लागेल. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती द्यायची आहे सोबतच माहिती दिल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहात कोणत्या गोष्टींचे स्किल्स तुमच्याकडे आहेत त्याबद्दलची माहिती दिल्यानंतर त्या वेबसाईट मधून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची तुमच्या स्किल रिलेटेड लिहिण्याची कामे मिळतात. अशा पद्धतीने तुम्ही फ्रीलान्सिंग द्वारे ऑनलाईन कमाई कंटेंट रायटिंग द्वारे करू शकता.

2) Digital Marketing


आज काल बऱ्याच अशा डिजिटल मार्केटिंगच्या कंपन्या आहेत ज्यांना कंटेंट रायटरची नेहमीच गरज असते. कारण की नक्कीच डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्हाला नक्कीच ऑनलाईन जगामध्ये नेहमी काय चालले आहे याची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि ती माहिती लिहिणे यासाठी नक्कीच बेस्ट असा कोणीतरी एक्सपर्टीज असलेला व्यक्ती सुद्धा असणे महत्त्वाचे आहे जो की चांगली आणि जेन्युअल माहिती लिहू शकतो.

तर मित्रांनो डिजिटल मार्केटिंग कंपन्यांमध्ये तुम्हाला जर कंटेंट रायटिंग चे काम पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला ऑनलाईन सर्च करावे लागेल की कंटेंट रायटिंग जॉब्स vacancy. नक्कीच google वर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल की कुठल्या कुठल्या डिजिटल मार्केटिंग कंपनीला कंटेंट रायटर ची आवश्यकता आहे तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही जाऊन तुमचा इंटरव्यू देऊन जॉईन होऊ शकता.

3) Blogging


मित्रांनो तिसरा content रायटिंग मधून ऑनलाइन कमाई करण्याचा मार्ग म्हणजे ब्लॉग स्टार्ट करणे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन आपण जे पण काही गुगलवर सर्च करतो तर ते कोणी ना कोणीतरी लिहिलेले आहे. हे सुद्धा एक प्रकारे कंटेंट रायटिंग मध्येच येते, तर मित्रांनो यामध्ये तुम्ही तुमचा ब्लॉग google वर ब्लॉगर या वेबसाईट मधून फ्री मध्ये ट्राय करू शकता आणि मित्रांनो यावर तुम्ही साइन अप केल्यानंतर एक वेबसाईट बनवायची आहे आणि त्या वेबसाईट मध्ये दररोज वेगवेगळ्या पोस्ट म्हणजेच आर्टिकल्स लिहून तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये माहिती आहे त्याचे तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ऑनलाईन कमाई करू शकता. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करू शकता google adsense सोबतच affiliate मार्केटिंग अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या मार्फत online paise कमाऊ शकता.

4) Guest Post


Content Writing मधून ऑनलाइन कमाई करण्याचा मार्ग म्हणजे गेस्ट पोस्ट. मित्रांनो गेस्ट पोस्टमध्ये तुम्ही एखादी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर एखादी पोस्ट लिहिण्याची मागणी त्या वेबसाईट ओनरला करू शकता. म्हणजेच तुम्ही त्या वेबसाईटवर तुमची एखादी पोस्ट लिहिनार आहात, एखाद्या टॉपिक बद्दल आणि त्या पोस्टच्या मोबदल्यात नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीचे पैसे त्या वेबसाईट ओनर कडून दिले जातात तर यालाच गेस्ट पोस्ट असे म्हणतात.

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कंटेंट रायटिंग करून चांगल्या पद्धतीने ऑनलाईन कमाई करू शकता. वरीलपैकी कोणत्याही एका प्लॅटफॉर्म मधून तुम्ही नक्कीच ऑनलाईन कमाई केली तर तुम्हाला बाकीच्या प्लॅटफॉर्म बद्दलची सुद्धा हळूहळू माहिती येत जाईल. आणि सोबतच तुम्ही सगळ्या प्लॅटफॉर्म मधून सुद्धा एक सारखी अर्निंग करू शकता यासाठी तुम्ही तुमचा फुल टाइम वेळ द्यावा लागेल. पार्ट टाइम मध्ये तुम्ही कोणताही एक प्लॅटफॉर्म जरी निवडला तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच साईड बाय साईड चांगली कमाई जनरेट होऊ शकते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.