Online Paise kase Kamvayche

Online लिहून Blogging मधून पैसे कमवा – Online Paise Kase Kamvayche

How to Earn Money Online From Blogging in Marathi

Online Paise Kase Kamvayche in Marathi


मित्रांनो ब्लॉगिंग मधून चांगल्या पद्धतीने महिन्याला ऑनलाइन कमाई केली जाऊ शकते हे बऱ्याच जणांना माहिती आहे. परंतु ती कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती नाहीये. तर मित्रांनो ज्या पद्धतीने youtube वर तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज टाकून अर्निंग करू शकता त्याच पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने माहिती सांगता तर तीच माहिती ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला फक्त ती ब्लॉगर वर किंवा वर्डप्रेस या वेबसाईट आहेत, त्यावर स्वताची Website बनवून त्यावर माहिती लिहायची आहे आणि या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने महिन्याला कमाई करू शकता.

How to Create Blog


तुम्हाला नवीन ब्लॉग बनवण्यासाठी गुगलवर blogger या वेबसाईटवर जायचे आहे त्यानंतर तुम्ही तुमचे account त्या ठिकाणी वेबसाइटवर बनवायचे आहे. नंतर तिथे website बनवून चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या पोस्ट लिहुन ज्याबद्दल तुम्हाला माहिती आहे त्या रिलेटेड सगळी माहिती व्यवस्थित एका पोस्टमध्ये लिहून तुमचा एक चांगल्या पद्धतीने ब्लॉग बनवू शकता.

How to Earn Money Online 2023 – Earn Money Online Without Any Investment

ब्लॉगिंग मधून online earning करण्याचे खूप सारे वेगवेगळे मार्ग आहेत. परंतु या आर्टिकल मध्ये आपण तीन महत्त्वाचे आणि सोपे मार्ग पाहणार आहोत यासाठी तुम्हाला काहीही investment करण्याची गरज नाही आणि त्या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने महिन्याला कमाई करू शकता.

1) Google Adsense


ब्लॉगिंग मधून अर्निंग करण्याचा पहिला मार्ग म्हणजे google adsense. हा मार्ग पहिला पण आहे आणि सगळ्यात सोपा यासाठी तुम्हाला काही वेगळे करण्याची गरज नाहीये फक्त मित्रांनो तुम्हाला google अॅडसेन्सचा जो पण वेबसाईट मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करायचा आहे आणि त्यानंतर गुगल adsense तुमच्या blog post वर वेगवेगळ्या कंपनीच्या advertisement दाखवते आणि त्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कमाई होते.

वेबसाईटवर google adsense चे अप्रुव्हल मिळवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या युनिक भाषेमध्ये म्हणजेच तुम्ही तुमच्या पद्धतीने पोस्ट लिहीत चला कोणाचेही कॉपी-पेस्ट करू नका नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर अप्रुव्हल गुगल करून मिळते. आणि त्या माध्यमातून तुम्ही महिन्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने कमाई करून तुमचा ब्लॉग हा नक्कीच आणखीन मोठा बनवू शकता.

2) Sponsorship


दुसरा blogging मधून ऑनलाइन कमाई करण्याचा मार्ग म्हणजे sponsorship. मित्रांनो तुम्ही ऐकलेले असेल की youtube च्या माध्यमातून बरेच youtube creator वेगवेगळ्या कंपनीची स्पॉन्सरशिप घेतात आणि आपल्या व्हिडिओमध्ये त्या कंपनीबद्दल किंवा त्या प्रॉडक्ट बद्दल माहिती देतात तर त्यांना त्या माध्यमातून कमाई होते. तर ब्लॉग पोस्टवर सुद्धा तुम्ही या पद्धतीने स्पॉन्सरशिप करू शकता. तुम्ही एखाद्या कंपनी बद्दल नक्कीच तुमच्या ब्लॉग पोस्टमध्ये सुद्धा माहिती देऊ शकता किंवा ज्या ठिकाणी advertisement दाखवायची जागा असते त्या ठिकाणी त्या कंपनीची थोडीशी advertise करून तुम्ही चांगल्या पद्धतीने स्पॉन्सरशिप मधून सुद्धा अर्निंग करू शकता.

3) Affiliate Marketing


मित्रांनो affiliate marketing मधून तुम्हाला कमाई होते हे माहिती आहे. चांगल्या पद्धतीने घर बसल्या कमाई होऊ शकते. परंतु यासाठी तुम्हाला नक्कीच तुमचे जे affiliate प्रॉडक्ट आहे ते नक्कीच कोणीतरी विकत घेतले पाहिजे हे खूप महत्त्वाचे असते.

तर मित्रांनो तुमच्या ब्लॉग पोस्टवर वेगवेगळी माहिती घेण्यासाठी नक्कीच लोक येत असतात तर ते ज्यावेळेस तुमच्या ब्लॉग पोस्टवर एखाद्या कंपनीच्या प्रोडक्ट ची माहिती पाहत असतील. आणि ते प्रोडक्ट त्यांनी तुमच्या affili माध्यमातून जर त्यांनी कोणतेही प्रॉडक्ट जर परचेस केले तर त्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कमाई होऊ शकते. आणि ही जी affiliate product जी माहिती आहे ती तुम्ही नक्कीच एखादी जी ads लावायची जागा आहे त्या ठिकाणी affiliate प्रोडक्टची तुम्ही माहिती देऊ शकता.

तर मित्रांनो वरीलपैकी कोणत्याही एका माध्यमातून तुम्ही ब्लॉगिंग करून चांगल्या पद्धतीने online earning करू शकता. google adsense एक चांगला नक्कीच त्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. सोबतच स्पॉन्सरशिप सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पोस्टसाठी मिळू शकते, या माध्यमातून सुद्धा चांगली अर्निंग होते आणि सोबतच तुम्ही affiliate marketing मधून सुद्धा चांगल्या पद्धतीने कमाई करू शकता यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाहीये फक्त तुम्हाला consistently तुमच्या ब्लॉग पोस्टवर काम करायचे आहे आणि तुमची जी वेबसाईट आहे ती चांगली ग्रो करायचे आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.