Quora मधून Online Paise कमवा – Quora Madhun Online Earning Kashi Karayachi
How to Earn Money Online from Quora in Marathi
या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की Quora या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने ऑनलाईन कमाई करू शकता. मित्रांनो बऱ्याचदा आपण ज्यावेळेस इंटरनेटवर एखादा प्रश्न सर्च करतो किंवा एखादी माहिती सर्च करण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला सर्च रिझल्ट मध्ये बऱ्याचदा क्यूरा दिसते तर मित्रांनो हे Quora मधून बरेच जण अर्निंग सुद्धा करतात आणि बरेच जण फक्त आपले जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर पाहण्यासाठी येतात तर तुम्हाला क्यूरामधून कशा पद्धतीने ऑनलाईन अर्निंग होऊ शकते याबद्दलची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे.
What is Quora ?
मित्रांनो क्युरा हा एक असा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे वेगवेगळे प्रश्न विचारू शकता आणि त्या प्रश्नांचे उत्तर हे तुम्ही नक्कीच वेगवेगळ्या लोकांकडून अपेक्षित करू शकता. सोबतच यामध्ये तुम्ही स्वतः निवडू शकता की कोण व्यक्ती तुमचे उत्तर देईल त्यानंतर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल सोबतच बाकीचे जे व्यक्ती प्रश्न विचारतात तर त्यांचे सुद्धा उत्तरे तुम्ही Quora मध्ये त्यांना तुम्ही देऊ शकता तर हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आपल्या Question चे उत्तर मिळवण्यासाठी.
आपण पाहणार आहोत की तुम्ही Quora मधून कशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून online earning करू शकता.
1) Quora Partner Program

तर मित्रांनो पहिला क्युरा मधून अर्निंग करण्याचा मार्ग आहे तो म्हणजे Quora पार्टनर प्रोग्राम. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही नक्कीच वेगवेगळे जे प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत त्यावर नक्कीच तुम्हाला उत्तरे मिळतात. सोबतच तुम्ही सुद्धा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिलेली असतील. तर तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत आणि जी उत्तरे तुम्हाला दिलेली असतात तर त्यावर Advertisement Quora शो करते आणि त्यामधून Quora च्या माध्यमातून कमाई होते.
Quora पार्टनर प्रोग्राम जॉईन करण्यासाठी तुम्हाला स्वतःहून काही करायचे नाही तुम्हाला फक्त नियमित प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांचे उत्तरे देत राहायचे आहे. Quora स्वतः तुम्हाला इनविटेशन पाठवते Quora पार्टनर प्रोग्राम मध्ये जॉईन होण्यासाठी त्यासाठी काही eligibility क्रायटेरिया आहेत तो तुम्हाला कंप्लीट करणे महत्त्वाचे आहे.
2) Earn Money From Affiliate Marketing
Quora मधून दुसरा ऑनलाइन अर्निंग करण्याचा मार्ग म्हणजे affiliate मार्केटिंग. यामध्ये तुम्ही नक्कीच ज्या पण प्रश्नांची उत्तरे देणार आहात त्यावेळेस जर त्यामध्ये एखाद्या प्रॉडक्ट बद्दल जर तुम्ही माहिती देत असाल. म्हणजे उत्तर देताना जर तुम्ही एखाद्या ई-कॉमर्स कंपनीचे affiliate प्रोग्राम जर जॉईन केलेला असेल तर नक्कीच तुम्ही त्या प्रॉडक्टची लिंक त्या उत्तरांमध्ये देऊ शकता या मार्फत तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने affiliate कमिशन जनरेट होऊ शकते.
या पद्धतीने तुम्ही quora मधून चांगल्या पद्धतीने ऑनलाईन कमाई करू शकता. नक्कीच जर पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा माहिती कळेल की Quora मधून सुद्धा चांगल्या पद्धतीने ऑनलाईन कमाई केली जाऊ शकते. तुम्ही Quora वर काम करून पार्ट टाइम मध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही एक साईड बाय साईड ऑनलाइन कमाई करू शकता.