how to earn money from telegram channel

Telegram मधून पैसे कसे कमवायचे – Telegram Madhun Online Paise Kase Kamvave

How to Earn Money Online From Telegram in Marathi


Telegram च्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन चांगल्या पद्धतीने कमाई होते. मित्रांनो हे बऱ्याच जणांना माहिती आहे काहींना अजूनही माहिती नाही. तर या पोस्टमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की टेलिग्राम च्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने ऑनलाईन अर्निंग करू शकता आणि मित्रांनो सोबतच telegram चा वापर कशा कशासाठी केला जातो याची सुद्धा माहिती दिलेली आहे.

तर मित्रांनो telegram हे whatsapp सारखेच एक मेसेजिंग ॲप आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओज शेअर करू शकता सोबतच मेसेज करू शकता आणि टेलिग्राम चा वापर नक्कीच ज्यावेळेस तुम्ही एखादी कंपनी चालवाता किंवा तुम्हाला एखादे जर ऑनलाइन क्लासेस जर घ्यायचे असेल तर त्यावेळेस व्हाट्सअप मध्ये तुम्हाला लिमिटेशन असते ग्रुपमध्ये मेंबर असण्याचे तर तसे टेलिग्राम मध्ये नाही. तुम्ही भरपूर लोकांना जॉईन करू शकता तर यासाठी तुम्हाला सेपरेट जास्तीत जास्त ग्रुप्स बनवायची गरज पडत नाही. एकाच ग्रुप मधून नक्कीच तुम्ही तुमची माहिती शेअर करू शकता यासाठी चांगल्या पद्धतीचा उपयोग टेलिग्राम चा होऊ शकतो.

How to Earn Money From Telegram

How to Earn Money From Telegram in India – How to Earn Money From Telegram Group

मित्रांनो telegram मधून ऑनलाईन कमाई केली जाते परंतु यामध्ये काही मॉनिटायझेशनचा टेलिग्राम चा असा काही प्रोग्रॅम नाहीये, म्हणजेच ज्या पद्धतीने youtube फेसबुक आणि वेबसाईटचा मॉनिटायझेशनचा जो प्रोग्राम आहे म्हणजे तुम्हाला क्रायटेरिया youtube, website चा जो पण गुगलचाकडून आहे तो कम्प्लीट केला आणि फेसबुकचा आहे तो कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन कमाई ads मधून करू शकता. तर telegram मध्ये तसे नाहीये परंतु तुम्ही वेगवेगळ्या मार्गांनी कशा पद्धतीने अर्निंग करू शकता याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे तर नक्कीच शेवटपर्यंत पोस्ट वाचा.

1) Link Shortening

मित्रांनो टेलिग्राम मधून पहिला कमाई करण्याचा मार्ग म्हणजे लिंक शॉर्ट करून आहे. तुम्हाला माहिती आहे की लिंक शॉर्टनिंग करून तुम्ही चांगल्या पद्धतीने कमाई करू शकता. तर लिंक शॉर्टनिंग मध्ये तुम्ही कशा पद्धतीने कमाई करू शकता हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच आमच्या दुसऱ्या पोस्टवर जाऊ शकता तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तर मित्रांनो लिंक शॉर्ट साठी तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ऑडियन्स खूप जास्त प्रमाणात असणे महत्त्वाचे असते कारण त्या ठिकाणी जितके जास्त clicks येतात तेवढी जास्त अर्निंग तुम्हाला होते.

तर यामध्ये तुम्हाला कमाई करण्यासाठी telegram चे असे ग्रुप्स बनवावे लागतील असे चॅनल्स बनवावे लागतील. ज्यामध्ये नक्कीच खूप सारी audience असेल आणि त्यानंतर तुमची जी शॉर्ट लिंक असेल ती शेअर करून नक्कीच त्याच्या मार्फत तुम्ही चांगल्या पद्धतीने ऑनलाइन कमाई टेलिग्राम मधून करू शकता.

2) Make Money From Affiliate Marketing


मित्रांनो टेलिग्राम मधून दुसरा कमाई करण्याचा मार्ग म्हणजे affiliate मार्केटिंग मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की बरेच ई-कॉमर्स वेबसाईट affiliate प्रोग्राम जॉईन करण्यासाठी त्या ठिकाणी एक ऑप्शन असतो. तिथे तुम्ही जॉईन होऊन तुमचे अफिलिएट अकाउंट बनवू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्ही कोणतेही प्रॉडक्ट प्रमोट करून त्याची affiliate लिंक तुमच्या टेलिग्राम अकाउंट मध्ये टाकू शकता म्हणजेच तुम्ही जे चॅनेल बनवले आहेत किंवा जे ग्रुप्स आहेत. तुमच्याकडे त्यामध्ये तुम्ही ते affiliate प्रॉडक्ट प्रमोट करून त्या product चे कमिशन जनरेट होईल त्या कमिशन मधून तुम्ही चांगल्या पद्धतीने कमाई करू शकता.

3) Paid Course


मित्रांनो तिसरा telegram मधून ऑनलाईन कमाई करण्याचा मार्ग म्हणजे कोर्स selling. तर मित्रांनो तुम्ही जर एखाद्या विशिष्ट कामांमध्ये एक्स्पर्टीज असाल. सोबतच तुमचे स्किल एखाद्या कामामध्ये जर चांगल्या पद्धतीने असेल तर तुम्ही त्याचा एखादा course बनवून तो ऑनलाइन विकू शकता. तर यासाठी तुम्हाला नक्कीच टेलिग्राम चा जास्त फायदा होईल कारण तुमचे जे टेलिग्राम चैनल किंवा जे ग्रुप्स असतील त्यामध्ये चांगल्या पद्धतीने जर ऑडियन्स असेल दहा हजार ते एक लाख पर्यंत नक्कीच तुमचे जर जे कोर्स आहेत ते जर तुम्ही सेल केले तर नक्कीच त्यामधून जो पण तुमचा income जनरेट होईल ती सुद्धा एक चांगल्या पद्धतीने तुमची ऑनलाईन कमाई होईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.