WhatsApp मधून पैसे कमवा – Whatsapp Madhun Paise Kase Kamvave
How to Earn Money Online From WhatsApp Groups in Marathi
मित्रांनो whatsapp मधून सुद्धा online earning केली जाते हे बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाही बरेच जण आपल्यामधील वwhatsapp दररोज वापरतात आणि जर पाहिले तर दिवसातील आपला नक्कीच 50% वेळ सुद्धा काही जणांचा व्हाट्सअप मध्ये जातो. ऑनलाईन जर पाहिले तर मित्रांनो whatsapp मधून कशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करू शकता याविषयीची माहिती या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.
Create Whatsapp Group – How to Grow WhatsApp Group
व्हाट्सअप मधून कमाई करण्यासाठी तुम्हाला whatsapp ग्रुप ची गरज असणे खूप महत्त्वाचे आहे कारण whatsapp मधून अर्निंग करण्यासाठी monetization चा काही प्लॅटफॉर्म नाहीये तर तुम्हाला यासाठी नक्कीच व्हाट्सअप चे ग्रुप असणे महत्त्वाचे आहे ज्यामध्ये नक्कीच मेंबर्स जॉईन झालेले असतात.

तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही whatsapp ग्रुप तुमचे प्रमोट करून त्यामध्ये मेंबर्स जॉईन करून घेऊ शकता आणि या पद्धतीने तुमचे जर ग्रुप्स भरपूर वाढले चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे जर व्हाट्सअप ग्रुप असतील तर त्या पद्धतीने त्या प्रमाणात तुम्ही चांगले अर्निंग म्हणजेच तुम्ही घरबसल्या एकही रुपया खर्च न करता कमाई करू शकता.
1) Link Shortening
व्हाट्सअप मधून अर्निंग करण्याचा पहिला मार्ग म्हणजे Link Shortening. यामध्ये तुम्ही एखादी जी पॉप्युलर वेबसाईट आहे त्याची लिंक शॉर्ट करायची आहे. ज्या लिंक shortening वेबसाईट आहेत त्यामध्ये आणि त्यानंतर ती शॉर्ट झालेली वेबसाईट लिंक तुम्ही तुमच्या whatsapp ग्रुप मध्ये शेअर करायचे आहे. तुम्ही मित्रांनो ती वेबसाईट लिंक शेअर केल्यानंतर नक्कीच तुमचे जे ग्रुप मेंबर्स आहेत ती वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेस त्यांना ती ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली जाईल ज्यावेळेस ते ती शॉर्ट वेबसाईट ओपन करतील आणि एडवर्टाइजमेंट पाहिल्यानंतर ते जी महत्त्वाची मेन वेबसाईट होती त्या वेबसाईटवर ते जातील.
यामध्ये ज्यावेळेस शॉर्ट वेबसाईटवर मेंबर्स तुमचे गेलेले असतात त्यावेळेस जी advertisement त्यांना दाखवली जाते त्या advertisement माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने ऑनलाईन कमाई करू शकता.
2) Affiliate Marketing
मित्रांनो व्हाट्सअप ग्रुपच्या मदतीने तुम्ही affiliate मार्केटिंग सुद्धा करू शकता. तुम्हाला माहिती आहे की नक्कीच जर affiliate मार्केटिंग मधून कमाई करायची असेल तर तुम्हाला नक्कीच ऑडियन्स असणे खूप महत्त्वाचे आहे कारण ज्या वेळेस कोणीही तुमचे एखादे अफिलिएट प्रॉडक्ट परचेस करेल त्याच वेळेस तुमची कमाई होते तर व्हाट्सअप ग्रुप मधून तुम्ही तुमचे affiliate प्रॉडक्ट प्रमोट करून चांगल्या पद्धतीने ऑनलाईन कमाई करू शकता.
Affiliate मार्केटिंग मध्ये तुम्ही ज्या कंपनीचे अफिलियेट प्रोडक्ट प्रमोट करत आहात त्याचे जे affiliate commission आहे ते तुम्हाला मिळते आणि याने नक्कीच तुम्ही घरबसल्या पार्ट टाइम मध्ये सुद्धा चांगली कमाई करू शकता
3) Online Teaching
मित्रांनो तुम्ही जर टीचिंग मध्ये जर एक्सपर्ट असाल तर तुम्ही जे whatsapp चे ग्रुप बनवणार आहात तर ते तुम्ही नक्कीच एखाद्या पर्टिक्युलर क्लासचे बनवू शकता म्हणजेच तुम्ही जर टिचिंग मध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही सातवी, आठवी आणि नववी असे तीन वेगवेगळ्या क्लासचे ग्रुप बनवू शकता आणि त्यामध्ये तुम्ही क्लास related जे शिकवणार आहे, त्याचे व्हिडिओज रेकॉर्ड करून ते व्हाट्सअप ग्रुप मध्ये शेअर करू शकता आणि तुमचे जे whatsapp ग्रुप चे जे मेंबर्स आहेत त्यांनी ऑनलाईन तुम्हाला फीज पेड केलेली असेल. या ऑनलाइन Teaching च्या मदतीने नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने earning करू शकता.
मित्रांनो वरीलपैकी कोणत्याही एका मार्गाने तुम्ही चांगल्या पद्धतीने whatsapp group च्या माध्यमातून कमाई करू शकता. तर नक्कीच तुम्हाला जो पण योग्य मार्ग वाटेल तो मार्ग निवडा, हे महत्त्वाचे आहे सोबतच तुम्हाला त्यामध्ये एक्सपर्टीज असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे कारण की तुम्ही जर जास्त मेहनत घेऊन जर काम केले तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट सुद्धा चांगलाच मिळेल.